NCP Andolan: Supriya Sule | NCP कडून कोथरुडमध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन | Sakal Media
2022-08-29
162
वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कोथरुडमध्ये आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.